Blue Flower

 

 

मैत्री मध्ये ना खर ना खोट असत
मैत्री मध्ये ना माझ ना तूझ असत
कुठल्याहि पारड्यात तिला तोला
मैत्रीचं पारड नेहमी जडच असत
मैत्री श्रीमंत किवा गरीब नसते
मैत्री सुंदर किवा कुरूप नसते
कुठल्याहि क्षणी पहा
मैत्री फक्त मैत्रीच असते
रक्ताच्या नात्याचं मला काही माहित नाही
पण मैत्री नात्या मध्येप्राण असतो
म्हणून कदाचित रक्ताची नाती मरतात
पण मैत्रीच नाती सदैव टिकतात. —